डिजिटल दिवाळी २०१४

एक नेट-का दिवाळी अंक

डिजिटल वर्षारंभ

डिजिटल दिवाळी २०१४ या नेट-क्या दिवाळी अंकाला उत्तम प्रतिसाद मिळाला. आता डिजिटल वर्षारंभ २०१५ हा अंक येतो आहे.
वर्षारंभ अंकात सहभागी होणार आहेत – वसंत आबाजी डहाके, कुमार केतकर, आशा बगे, अरूणा ढेरे, उषा मेहता, चंद्रकांत कुलकर्णी, सलिल त्रिपाठी, संजय मोने, सुमीत राघवन, कौस्तुभ विकास आमटे, समीर पाटील, सुहिता थत्ते, गिरीश वाघ, विभावरी देशपांडे, गणेश विसपुते, प्रभाकर भाटलेकर, मोहसिना मुकादम, शर्मिला फडके, धनंजय गोरे, अनिरूध्द फडके, चंद्रशेखर नेने, रमताराम, नितीन तेंडुलकर, हृषिकेश रांगणेकर, प्रिया प्रभुदेसाई, राज जैन, प्राची पाठक, जुई भागवत, शिवा अंबुलगेकर, अभय पाटणकर, प्रज्ञा शिदोरे, निरंजनी देशपांडे, गणेश दिघे, शिवप्रिया सुर्वे, सचिन भटमुळे, निस्सीम बेडेकर आणि हर्षद फडके
अंकातल्या विषयांमधे वैविध्य आहे. अंकात कथा, कविता, ललित, लेख, अनुवादित कथा असणार आहेत. शिवाय खास या अंकासाठी केलेल्या दृक-श्राव्य लिंक्सही असणार आहेत. अंक विनामूल्य आहे.
अंकाबद्दल वेळोवेळी अपडेट करेनच. जास्तीत जास्त लोकांबरोबर ही माहिती शेअर केलीत तर अधिकाधिक लोक अंक वाचतील. म्हणून ही माहिती शेअर करा.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s